Breaking News
बेगूसराय: 20/3से पावन श्री रामकथा एवं रामनवमी महोत्सव
गोंदिया जिल्ह्यात विमा नसताना १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यावर धावत आहे, पाहा रिपोर्ट
गोंदिया जिल्ह्यात इन्शुरन्सविनाच धावत आहेत १०२ क्रमांकाच्या ४० रुग्णवाहिका
*गोंदिया जिल्ह्यात इन्शुरन्सविनाच धावत आहेत १०२ क्रमांकाच्या ४० रुग्णवाहिका...*
Anchor : सर्वसामान्य दुचाकी चालकांकडे इन्शुरन्स नसले की वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दंड ठोठावतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा जीव वाचविणाऱ्या १०२ क्रमांकाच्या तब्बल ४० रुग्णावाहिका विनाइन्शुरन्सने धावत असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात नेमके चालले तरी काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
5028
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd