Breaking News
बेगूसराय: 20/3से पावन श्री रामकथा एवं रामनवमी महोत्सव
खासदारांच्या हस्ते जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन।
नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते रिमोटव्दारे दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, डॉ. समिधा नटावदकर, प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकारे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डॉ युनुस पठाण, शिक्षण निरीक्षक आर. बी. पाटील आदी उपस्थित होते.
5049
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd