Breaking News
बेगूसराय: 20/3से पावन श्री रामकथा एवं रामनवमी महोत्सव
पत्रकारांचा नंदुरबारमध्ये सत्कार
नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात व्हॉईस ऑफ मीडियातर्फे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित व खासदार डॉ.हिना गावित, व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील , नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष धनराज माळी सरचिटणीस राकेश कलाल, राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
5032
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd