Breaking News
बेगूसराय: 20/3से पावन श्री रामकथा एवं रामनवमी महोत्सव
नंदुरबार पंचायत समिती उपसभापती तेजस पवार यांची निवड
नंदुरबार पंचायत समितीच्या उपसभापतीपदी तेजस पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे, यावर्षी उपसभापती पदासाठी 8 महिन्यांच्या फॉर्म्युला असतांना शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सामाजिक समतोल साधत 4 महिन्याच्या कालावधीसाठी पवार यांना संधी दिली आहे, उपसभापती प्रल्हाद राठोड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नूतन उपसभापती निवडीसाठी पंचायत समितीच्या स्वर्गिय हेमलता वळवी सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेचे पीठासिन अधिकारी तथा तहसिलदार नितीन गर्जे होते. सहाय्यक पीठासन अधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी जयवंत उगले आदी उपस्थित होते.
5044
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd