Breaking News
बेगूसराय: 20/3से पावन श्री रामकथा एवं रामनवमी महोत्सव
रस्ता बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने ग्रामस्थांनी बंद पाडले काम, पाहा अहवाल
सुरु असलेले डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे; गावकऱ्यांनी बंद केले काम
सुरु असलेले डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे; गावकऱ्यांनी बंद केले काम, कंत्राटदारावर वचक कुणाचे
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिचटोला, धानोरी, लेंडेझरी या साडे पाच किमी. रोडाचे बांधकामाची मुदत संपून एक वर्ष लोटून सुद्धा काम अपूर्ण आहे. कंत्राटदाराने या रोडाचे आता डांबरीकरणाचे काम सुरु केले. मात्र सदर काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने लेंडेझरी वासियांनी काम बंद केले.
5029
Advertisement
Trending News
Newsletter
Aliqu justo et labore at eirmod justo sea erat diam dolor diam vero kasd